आपलं मन आहे न त्याचं स्वतःचं असं एक वेगळंच जग असतं, ज्याचा राजा फक्त तोच असतो. तिथे तो कुणाचीही गुलामगिरी सहन करत नाही. म्हणूनच त्याचं मी हे जग रेखाटण्याचा प्रयत्न केलाय. माहित नाही मला कि त्याला असं शब्दांमध्ये व्यक्त करता येइल कि नाही. पण तरीही मी तो प्रयत्न करतोय…
शेवटी,
मन हे माझं… कुणासही न कळलेलं…