Search This Blog

Tuesday, May 19, 2015

ह्या ब्लॉगवरील प्रकाशित होणाऱ्या सर्व पोस्ट्स ह्या मला आवडलेल्या कथा कविता आणि काही lovestories आहेत ज्या मी केवळ संग्रह आणि आवड म्हणून पोस्ट  केलेल्या आहेत. आणखी एक ह्यातील ज्या पोस्ट Copy केलेल्या असतील त्यावर आधीच Copied by Internet असं अधोरेखित केलेलं असेल आणि ज्या पोस्ट स्वलिखित असतील त्याखाली माझ नाव असेलत्या कुठून हि ढापलेल्या, चोरलेल्या, छापलेल्या आणि copy & paste केलेल्या नाहीत, ह्याची वाचकांनी खबरदारी घ्यावी. जर तुम्हाला वाटलंच कि अशी एखादी कोणती पोस्ट असेल जी आक्षेपार्ह असेल तर लगेच कळवावे, ती लगेच दुरुस्त केली जाईल. आणि जर का कोणी इथल्या पोस्ट्स चोरी करण्याचा किंवा ढापण्याचा प्रयत्न केलाच तर त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल ह्याची नोंद घ्यावी. 

आपण ह्या ब्लॉगवर नवनव्या lovestories चा आनंद घेऊ शकता. तो हि लवकरात लवकर. त्या तुम्हाला आवडतील ह्याची मी आशा बाळगतो. जर तुम्हाला काही सुचवायचे असेल, काही टीका टिप्पणी असतील तर ते देखील अवश्य कळवावे, त्याचे स्वागतच होईल.

-प्रभाकर वाघमारे